Jaishankar Appeals To The World : आतंकवाद ही केवळ एका देशाची किंवा प्रदेशाची समस्या नाही !
जगाला भारतात होणार्या आतंकवादाशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे भारताने जगाला आतंकवादाविषयी सांगत बसण्यापेक्षा भारतात आतंकवाद घडवणार्या पाकला नष्ट करण्याकडे लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे !