भाजपचे आमदार सुवेंदु अधिकारी यांची टीका

कोलकाता (बंगाल) : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी श्री कालीमातेविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सायोनी घोष यांनी शिवलिंगावर निरोध लावल्याचे छायाचित्र प्रसारित केल्यावरही कारवाई झाली नाही. मंत्री असणारे फिरहाद हकीम यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत; मात्र त्यांच्यावरही कोणतीही कारवाई केली गेली नाही.
Mamata Banerjee – 'Maha Kumbh is Mrityu Kumbh'. 'Jai Shree Ram is insulting abusive cuss word, hurled towards her.' ❌ No legal action.
Mahua Moitra – “Kali to me is a meat-eating, alcohol-accepting Goddess,” ❌ No legal action.
Firhad Hakim – “Those who are not born in Islam… https://t.co/LaWLeD5NpJ
— Suvendu Adhikari (@SuvenduWB) June 1, 2025
असे असतांना शर्मिष्ठा पनोली यांनी पाकिस्तानविषयी भाष्य केले आणि बंगाल पोलिसांनी त्यांना लगेचच अटक केली, अशी टीका बंगालमधील भाजपचे आमदार तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी केली. शर्मिष्ठा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून भारतावर टीका करणार्या पाकिस्तानी महिलेला प्रत्युत्तर देतांना कथित आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांना कोलकाता पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यावरून अधिकारी यांनी पोलिसांवर वरील टीका केली.
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !