Italian Hindu Union Backs India : आम्ही आतंकवादाच्या विरोधात भारतासमवेत उभे आहोत !
इटलीतील ‘इटालियन हिंदु युनियन’ संघटनेची घोषणा
इटलीतील ‘इटालियन हिंदु युनियन’ संघटनेची घोषणा
खासदार असदुद्दीन ओवैसी यांची असिम मुनीर यांच्यावर टीका
७५ वर्षांनंतर भारताला विशेषतः काँग्रेसच्या खासदाराला ‘मोहनदास गांधी यांची विचारसरणी किती तकलादू होती ?’, हे लक्षात आले. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल !
‘२२ एप्रिल या दिवशी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांनी २८ निरपराध हिंदूंची धर्म विचारून हत्या केली. यात एक परकीय व्यक्तीही मृत्यूमुखी पडली.
आता होणारे युद्ध हे पारंपरिक नसणार. भारताने स्वतःच्या सैनिकी शक्तीचा एकाच वेळी बहुक्षेत्रीय आघाडीवर वापर केला आहे. भारतीय सैन्य उष्कृष्ट काम करत आहे, ज्याला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
आतंकवाद संपवायचा असेल, तर पाकिस्तानचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी केले. पणजी येथील धन्वंतरि प्रतिष्ठानकडून आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर : भारताची भूमिका आणि वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते.
काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी करून मोठा घातपात करण्याची शक्यता !
पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले !
भारत सरकारच्या ‘न्यू अफगान व्हिसा’ धोरणानुसार ही सेवा चालू करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील, त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे.