LeT Admits OperationSindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय उद्ध्वस्त
पाकने कितीही नाकारले, तरी पाकचेच आतंकवादी उघडपणे भारताने त्यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती देत आहेत. यातून भारताने जागतिक समुदायावर दबाव आणून पाकला आतंकवादी देश घोषित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !