भारताच्या क्षेपणास्त्रांच्या भीतीमुळे इराणजवळील ग्वादर बंदरावर लपल्या

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकच्या युद्धनौका इराणच्या समुद्रकिनार्याजवळ जाऊन लपल्या होत्या, अशी माहिती आता पुढे आली आहे. या संदर्भात उपग्रहाद्वारे काढण्यात आलेले छायाचित्र पहिल्यांदा समोर आले आहे. यातून पाक ऑपरेशन सिंदूरच्या वेळी किती घाबरला होता, हे स्पष्ट होते.
🌊🇮🇳 Operation Sindoor showed India’s naval supremacy!
Pakistani warships fled Karachi, hiding near Gwadar Port in fear of Indian missiles.
A reminder of the unmatched strength of the Indian Navy!#OperationSindoor #IndianNavy
PC: @IndiaToday pic.twitter.com/R9lbRZjhac— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 18, 2025
१. पाकच्या कराची बंदरातील या युद्धनौकांनी इराणच्या सीमेजवळील समुद्रकिनार्याजवळ शरण घेतल्याचे दिसून आले आहे. कराचीपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वादर बंदरात पाकिस्तानच्या मुख्य युद्धनौका थांबल्या होत्या. भारतीय क्षेपणास्त्रांच्या मार्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या येथे पोचल्या होत्या. ग्वादर हे पाकिस्तानी बंदर असून ते इराणच्या सीमेजवळ आहे.
२. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय नौदल अरबी समुद्रात तैनात करण्यात आले होते; मात्र त्यांनी प्रत्यक्षात यात सहभाग घेतला नव्हता. जर त्यांना आदेश मिळाला असता, तर त्यांनी ग्वादर बंदरावर आक्रमण करून पाकच्या युद्धनौकांना बुडवले असते. वर्ष १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदर आणि तेथील तेलाचे साठे, तसेच युद्धनौका यांची प्रचंड मोठी हानी केली होती.
संपादकीय भूमिकाऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकच्या सैन्याला पूर्णपणे नष्ट करण्याची सुवर्णसंधी होती आणि ती भारताने गमावली, असेच यावरून पुनःपुन्हा वाटत आहे ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन