HJS On Navratri 2024: गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या ! – हिंदु जनजागृती समिती

नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रात देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.

Police Raid Isha Foundation : मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १५० पोलिसांनी घेतली सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाची झडती !

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या  तमिळनाडूतील थोंडामुथूर येथील आश्रमात साहाय्यक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांच्या पथकाने झडती घेतली.

Varanasi SaiBaba Idol Controversy : ‘सनातन रक्षक दला’ने वाराणसीतील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे मंदिरात माणसाची मूर्ती ठेवून पूजा करू नये ! – सनातन रक्षक दल

Shankaracharya Nischalananda On Conversions : धर्मांतर करणार्‍यांना राजकारण्यांकडून संरक्षण मिळते ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी !

Madras HC On RSS Pathasanchalan : रा.स्‍व. संघाला राज्‍यात पथसंचलनाला अनुमती द्या

मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा आदेश
तमिळनाडू सरकारने नाकारली होती अनुमती

Madras HC Order On Isha Foundation : सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या आश्रमात जाऊन पोलिसांची चौकशी

मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानंतर कारवाई

Bareilly Judge On Love Jihad : ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना परदेशी अर्थपुरवठ्यामुळे घडतात !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील जलद गती न्‍यायालयाचे न्‍यायाधीश रविकुमार यांनी केले स्‍पष्‍ट !

Nettaru Murder Mosque : नेट्टारू यांच्या हत्येचा कट मशिदीत रचला होता !

कर्नाटकातील काँग्रेस सरकार या माहितीवरून या प्रकरणी अन्वेषण करून जिहाद्यांवर कारवाई करील, अशी अपेक्षा करता येत नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !

महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

K.S. Bhagvan : (म्‍हणे) ‘मान मर्यादा असेल, तर मंदिरात जाणे थांबवावे लागेल !’

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी कसे वागतात आणि कसे विचार पसरवतात, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे !