RSS Chief Appeals Hindus : हिंदूंना स्वतःच्या सुरक्षेसाठी मतभेद आणि वाद नष्ट करून संघटित व्हावे लागेल !
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन – असा समाज निर्माण व्हायला हवा, ज्यात संघटन, सद़्भावना आणि आत्मीयता यांचा भाव असेल !
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन – असा समाज निर्माण व्हायला हवा, ज्यात संघटन, सद़्भावना आणि आत्मीयता यांचा भाव असेल !
सरकारने आता प्रसादाच्या लाडूंमध्ये करण्यात आलेल्या भेसळीसाठी उत्तरदायी असणार्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाईही केली पाहिजे !
महाकुंभमध्ये ‘शाही’ ऐवजी ‘राजसी स्नान’ म्हटले जाणार
सर्वत्र हिंदूंवर आक्रमणे केली जात असतांना भारतातील हिंदूंनी कधी शांतता आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कृती केली नाही; मात्र धर्मांध कथित विधानावरून अशी धमकी देतात, हे लक्षात घ्या !
येथील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून ४ ऑक्टोबरच्या रात्री सहस्रो मुसलमानांनी डासना मंदिराबाहेर गर्दी केली होती.
मुलांवर योग्य संस्कार न करणे, साधना न शिकवणे आणि समाजातील वातावरण यांमुळेच अशा प्रकारची घटना घडत आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत !
वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या वेळी त्यांनी पोहरादेवी येथे नगारा भवनाचेही लोकार्पण केले.
विदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्य करणार्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्या, भारतद्रोहींची साथ देणार्या राहुल गांधींच्या तोंडी छत्रपती शिवरायांविषयी बोलणे शोभत नाही !
काँग्रेसरूपी शत्रूला सत्तेपासून आता कोसो मैल दूर ठेवा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथे केले. ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
कुपवाडा येथील गुगलधर भागातून घुसखोरीचा प्रयत्न करणार्या २ आतंकवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले. येथे आतंकवादी घुसखोरी करणार आहेत, अशी माहिती सैन्याला मिळाली होती. मध्यरात्री तेथे ३ जणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या.