भोपाळ (मध्यप्रदेश) येथे दागिन्यांच्या दुकानावर दरोडा घालणार्‍या दोघांना अटक

भारतीय सैन्यात अग्नीवीर योजनेद्वारे भरती झालेल्या एका सैनिकाने दागिन्यांच्या दुकानात दरोडा घालून ५० लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या दलित हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांध मुसलमान युवकाविरुद्ध हिंदू पोलिसांत तक्रार करण्यासारखा सनदशीर मार्ग अवलंबतात, तर मुसलमान युवतीवर प्रेम करणार्‍या हिंदु युवकाची धर्मांध मुसलमान थेट हत्या करतात ! तरीही पुरोगामी लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !

Amarnath Yatra Ends : छडी मुबारक सोहळ्याने अमरनाथ यात्रा समाप्त !

‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते.

DYFI PORK CHALLENGE : केरळमध्ये साम्यवाद्यांकडून डुकराचे मांस खाण्याचे आव्हान : मुसलमान संतप्त !

भूस्खलनानंतर सरकारला साहाय्य करण्यासाठी केरळमधील सत्ताधारी ‘सीपीआय (एम्)’ची युवा शाखा असलेल्या ‘डी.वाय.एफ.आय.’ने लोकांकडून देणग्या गोळा करण्यासाठी आयोजिलेला ‘पोर्क चॅलेंज’ हा एक कार्यक्रम आहे.

मां श्री चामुंडामातेच्यामूर्तीसमोर २ बुरखाधारी महिलांनी फेकले मांस !

हिंदुद्वेषी कृत्य करणार्‍या धर्मांध मुसलमान महिला ! बुरख्याचा अशा प्रकारे वापर होत असल्याने बुरख्यावर बंदीच घातली पाहिजे ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे हिंदुद्वेषी कृत्य करण्याचे धाडस कसे होते ?

Muslim Arrested Sexual Harassment : कासरगोडु (केरळ) येथे खासगी बसमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या मुसलमानाला अटक

अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करा !

Raichur School Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणात मिसळण्यात आले विष !

रायचूर (कर्नाटक) येथील वसतीगृह शाळेतील घटना : याला उत्तरदायी असणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा करा !

देशात ३० वर्षांनंतर गृहयुद्ध चालू झाल्यावर हिंदू जगू शकणार नाहीत ! – MP Minister Kailash Vijayvargiya

जर असे आहे, तर केंद्र आणि भाजपशासित राज्य सरकारे यांनी आताच पावले उचलणे आवश्यक आहे !

तोंडी तलाक देण्याची पद्धत समाजासाठी घातक !

केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Ganja Chocolates Seized : तेलंगाणा येथे एका दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या चॉकलेटमध्ये आढळला गांजा !

हे चॉकलेट आकर्षक वेष्टनासह आयुर्वेदिक औषधाच्या नावाने विकले जात होते.