मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असतांना ६ मासांत सरकारी बंगल्याच्या सजावटीसाठी खर्च केले ८२ लाख रुपये !
जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !
जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !
सिद्धरामय्या काही वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री होते, हे देशाला लज्जास्पद !
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या ‘दोन्ही राज्यांनी केलेले लव्ह जिहादविरोधी म्हणजे धर्मांतरविरोधी कायदे घटनाबाह्य आहेत’, असे सांगत या कायद्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
अमली पदार्थांची बजबजपुरी असलेली हिंदी चित्रपटसृष्टी !
रोहिंग्या आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा यांप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील गोरखपूर, खलीलाबाद, अलीगड, बस्ती, आणि अन्य काही जिल्ह्यांमध्ये धाडी घातल्या.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात अनेक पुरावे सापडूनही केंद्र सरकार अद्याप तिच्यावर बंदी घालत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल, असाच विचार हिंदूंच्या मनात येत असणार !
घरी काम करणार्या गृहिणींचे कामही हे त्यांच्या नोकरी करणार्या पतीच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.
अंतराळ संशोधनात भारत स्वावलंबी होऊन प्रगती करत आहे, हे अनेक देशांना पहावत नसल्याने ते असे कृत्य करत असतील, याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने संशोधकांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक !
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !
देशातील वाढत्या बलात्काराच्या घटना पहाता आता तरुणींना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्याविषयी सरकारने विचार करायला हवा, असेच या घटनेतून लक्षात येते !