अमली पदार्थांची बजबजपुरी असलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

मुंबई – अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या बहिणीलाही अमली पदार्थविरोधी पथकाकडून अन्वेषणासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी अर्जुन रामपाल आणि त्यांची प्रेयसी मॉडेल गॅब्र्रीएला डेमट्रीएड्स यांचीही अमली पदार्थविरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. मॉडेल गॅब्र्रीएला डेमट्रीएड्स यांच्या भावाला अमली पदार्थविरोधी पथकाने यापूर्वी अटक केले असून त्याच्याकडून अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत.
Arjun Rampal’s sister summoned by NCB to appear today in Bollywood-linked drug case probe https://t.co/lQAxr7V1mD
— Republic (@republic) January 6, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !