अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.

संघर्षातून हिंदु धर्माचे पुनरुत्थान शक्य ! – बिनील सोमसुंदरम्, केरळ

केरळमधील शबरीमला मंदिराची परंपरा आणि पवित्रता भ्रष्ट करण्यासाठी हिंदुविरोधी, निधर्मी अन् राजकीय शक्ती यांनी आटोकाट प्रयत्न केले. आम्ही केवळ मूठभर भक्तांच्या साहाय्याने कायदेशीर लढा चालू केला.

धार्मिक गोष्टींत होणारा राजकीय हस्तक्षेप हा दांभिकपणा ! – अश्‍वती तिरूनाल गौरी लक्ष्मीबाई, केरळ

आमच्या राजघराण्याकडून थिरूवनंतपूरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिराची देखभाल केली जाते. मी स्वतःला या देवाची सेवक मानते; पण जे सरकार देवाला मानत नाही, ते सरकार देवस्थानची काळजी कसे काय घेऊ शकते ?

समाजात समता नांदावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याला विषम अधिकार देणे अनिवार्य असणे !

‘समतेसाठी लढणार्‍या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद (फरक) परस्पर अधिकार तारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी, आज्ञाधारी हे भेद नाहीसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही.

नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व टिकून !

प्रत्येक व्यक्ती जन्मजात सनातनी आहे. पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर ती विविध जाती-वर्ग यांमध्ये विभागली जाते.

गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.

भारतात ७० प्रकारच्या देशी प्रजातीच्या गायी होत्या. त्यांतील केवळ ३० प्रजाती शिल्लक आहेत. त्यामुळे देशात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.

आपल्या तलवारीच्या बळावर देव, देश आणि स्वधर्म यांचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज !

कवी भूषण म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी वेद-पुराणांचे रक्षण केले. जिव्हेवर देवीचेनाम कायम ठेवले. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचेही रक्षण केले. मोगलांना थोपवले.

हे सरकारला लज्जास्पद !

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य स्थापनेमागील हेतू

छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. समर्थ रामदास स्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना ‘म्लेंछ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड।’, असे म्हटले आहे. हे परकियांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते.