‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय
नूतन लेख
भारतातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच !
हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू केलेला ‘सांस्कृतिक जिहाद’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार
यवतमाळ येथे आज ‘हिंदू एकता दिंडी’ !
खाण लिज क्षेत्र रिक्त करण्याच्या गोवा शासनाच्या आदेशाला खाण आस्थापनांचे न्यायालयात आव्हान
कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे असून त्याला राजकीय पाठिंबा ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)
आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी ! – श्री. विनोदकुमार सर्वाेदय