गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.

पू. श्री. नीलेश सिंगबाळ

‘३३ कोटी देवतांचा वास असणारी गोमाता हिंदूंच्या आस्थेचे केंद्र आहे. देशातील ३३ सहस्र ६०० वैध आणि अवैध पशूवधगृहांत प्रतिवर्षी २ कोटी ४० लाख गायींची हत्या केली जाते. ६० वर्षांपूर्वी देशात ९० कोटी गोधन होते. ते आता १ कोटी राहिले आहे. भारतात ७० प्रकारच्या देशी प्रजातीच्या गायी होत्या. त्यांतील केवळ ३० प्रजाती शिल्लक आहेत. त्यामुळे देशात गोवंशहत्या बंदी कायदा त्वरित पारित झाला पाहिजे.’

– पू. नीलेश सिंगबाळ