‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत. यानंतर १ लाख ९२ सहस्र खटले महाराष्ट्रातील आणि १ लाख ६४ सहस्र खटले उत्तरप्रदेशातील आहेत.’
हे सरकारला लज्जास्पद !
नूतन लेख
- सरकारी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
- अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
- Noida Cyber Fraud : कुरियरद्वारे आक्षेपार्ह साहित्य आल्याचे सांगून वृद्ध महिलेची १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक !
- Suraj Revanna Arrested : प्रज्ज्वल रेवण्णा याचा आमदार भाऊ सुरज रेवण्णा यालाही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी अटक
- आपले कार्य असेच वाढत राहो !
- भारत म्हणजे काय ?