विविध राज्यांत असलेल्या या जागृत गणेश मंदिरांना तुम्ही भेट दिली आहे का ?
यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध राज्यांतील काही प्राचीन गणेश मंदिरांचा इतिहास जाणून घेऊया.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध राज्यांतील काही प्राचीन गणेश मंदिरांचा इतिहास जाणून घेऊया.
ख्रिस्ती कुकींकडून स्वतंत्र राज्याची केली जाणारी मागणी ही ईशान्य भारताचे तुकडे करण्याचे षड्यंत्र आहे, हे जाणा !
भक्तीगीतांसोबतच गणपतीच्या विविध आरत्याही आता काही ठिकाणी चित्रपटगीतांच्या तालावर म्हटल्या जातात.पण यातून आपण श्री गणरायाचे विडंबन करून त्याची अवकृपाच ओढवून घेत आहोत, हे कुणाला लक्षात येत नाही.
हिंदु देवतांना व्यावसायिक विज्ञापनांत वापरणे, ही एक अपमानजनक आणि अस्वीकारार्ह प्रथा आहे. हे थांबण्यासाठी सरकार आणि हिंदु समुदाय यांनी एकत्र येऊन हिंदूंच्या धार्मिक भावना जपण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.
परदेशात गाय हा केवळ उपयुक्त पशू असल्यामुळे आणि तिच्याकडे भारताप्रमाणे आदराने बघत नसल्याने तिच्या हाडांची पावडर नामवंत टूथपेस्टमध्ये उपयोगात आणतात. गोमाता म्हणून गोग्रास घालणारे आम्ही प्रतिदिन सकाळी हा टूथपेस्टचा ‘गोग्रास’ आमच्या मुखात खुशाल घालतो.
देशातील एकूण २७ राज्यांत राज्यपातळीवरील ‘वक्फ बोर्डास’ आहेत. केंद्रीय पातळीवर केंद्राच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अधीन ‘केंद्रीय वक्फ कौन्सिल’ आहे. या सर्व ‘वक्फ’ बोर्डाकडे मिळून एकत्रितपणे एकूण ९.४० लाख एकर भूमी आहे.
आज ऋषिपंचमी आहे. हिंदु धर्मानुसार मनुष्यजन्मातील ४ ऋणांपैकी ऋषिऋण हे एक महत्त्वाचे ऋण समजले जाते. त्या निमित्ताने ऋषींविषयी माहिती, कार्य आणि त्यांचे महत्त्व समजून घेऊया.
यंदाच्या गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी हिंदूशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून हिंदु राष्ट्राचा प्रसार सर्वदूर पोचवावा !
अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे हिंदु संस्थांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ (खोटे कथानक प्रस्थापित) केले आहेत, अशा बिकट काळात हिंदु संस्थांच्या बाजूने भूमिका प्रस्तुत करणे हे कठीण कार्य आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला. या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले सकारात्मक पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.