भारतीय इतिहासातील गोंधळ !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे होऊनही त्याचा इतिहास अधिकृतपणे आणि सत्य स्वरूपात लिहिला न जाणे, हे भारतियांना लज्जास्पद !

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील दोडीताल हे आहे श्री गणेशाचे जन्मस्थान !

श्री गणेशचतुर्थी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्री गणेशाच्या जन्माविषयी अनेक प्रकारच्या पौराणिक आणि धार्मिक कथा प्रचलित आहेत. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीचे दोडीताल हे श्री गणेशाचे जन्मस्थान मानले जाते.

गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे रूप मिळाले, त्याला ‘ग्वाल्हेरचा गणपति’ कारणीभूत !

‘देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन दौरा म्हणजे यशस्वी मुत्सद्देगिरीचे दर्शन !

भारत मध्यस्थी करणार असेल, तर युक्रेनशी ‘शांतता चर्चा’ करायला रशिया सिद्ध !

सध्याच्या एका प्रसिद्ध गायकांनी गायलेले आणि मूळ गायकांनी गायलेले ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे गीत ऐकतांना साधिकेने केलेला तुलनात्मक अभ्यास !

‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’, हे कुसुमाग्रजांनी लिहिलेले दोन गायकांनी गायलेले हे गाणे ऐकल्यावर त्या संदर्भात माझा झालेला तुलनात्मक अभ्यास पुढे दिला आहे.

आयुर्वेदामधील आहाराचे मूळ नियम पाळा !

आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.

हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

गायी, वासरे आणि बैल यांना केव्हाही मारण्यात येणार नाही, अशी राष्ट्रीय व्यवस्था ‘हिंदु राष्ट्रा’त असेल !

जपानमधील गणपति मंदिरे आणि त्यांची वैशिष्ट्ये !

‘मत्सुचियामा शोतेन’ नावाच्या या मंदिरात ठेवलेली मूर्ती ही प्रत्यक्षात भगवान गणेशाची जपानी आवृत्ती आहे, ज्याची पूजा तंत्र-मंत्रावर विश्वास असलेले बौद्ध लोक करतात. ८ व्या शतकात बांधलेल्या या मंदिरातील देवता भारतातील ओडिशा येथून आल्याचे मानले जाते.

घटस्फोटाचे प्रकार आणि त्याची प्रक्रिया !

मा. सर्वाेच्च न्यायालयाचा अहवालाप्रमाणे भारतातील सर्व न्यायालयांमध्ये कौटुंबिक प्रकरणांच्या याचिका अधिक आढळून आलेल्या आहेत.

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रहितच करा !

केवळ मुसलमान समाजाचेच हक्क / अधिकार अबाधित ठेवले गेले आणि परिणामतः देशभरातील वक्फ बोर्डांकडे ‘मुसलमान धर्मादाय हेतूं’च्या बुरख्याआड अमर्याद संपत्ती जमा झाली.