सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

‘गणेशोत्सवातील अपप्रकार दूर करून आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आदर्श मिरवणूक कशी काढावी ? मूर्तीदान का करू नये ? कृत्रिम तलावाऐवजी वहात्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन का करावे ?’, या संदर्भात समितीचे कार्यकर्ते सर्वत्र प्रबोधनात्मक मोहीम राबवत आहेत.

श्री गणेशाला ‘लाल गुलाब’ किंवा ‘फिकट गुलाबी जास्वंद’ वहाण्यापेक्षा धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘लाल जास्वंद’ वहाणे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे !

‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील एक संशोधन पुढे दिले आहे.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातून त्यागपत्रासाठी दबाव आला पाहिजे; कारण त्यांच्याकडेच आरोग्य आणि गृहखाती आहेत.

हिदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य, शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

हिंदूंचे शेवटचे काही श्वास…!

हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी आपण सतत ऐकत असतो. बांगलादेशातील हिंदूंवर झालेले अत्याचार तर आपल्याला बघायलाही मिळाले; पण त्यामुळे आपल्यात काय फरक पडला ? कसा पडेल ? आपल्याला तर अत्याचार करून घेण्याची सवयच आहे. सहस्रो वर्षे आपल्यावर अत्याचारच होत आले आहेत.

कर्णाला ब्रह्मास्त्र लाभले नाहीच !

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट तिच्या मूळ वजनी गटात न खेळता त्याहून अल्प असणार्‍या वजनी गटात खेळायला गेली. तिने त्यासाठी स्वतःचा वजनी गट पालटला. साहजिकच सहभागी होण्याचा क्रमही पालटला; पण ५० किलो वजनी गटात दुसरी पात्र खेळाडू असतांनाही असे कसे झाले ?

मानसिक ताण ?

सध्या विविध कारणांमुळे अनेक जण चिंता, ताण, नैराश्य यांच्या अधीन झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. ते तणावपूर्ण जीवनशैली जगत आहेत.

उत्सवांना विधायक स्वरूप द्या…!

काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाणी कलाकार, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी ‘गणेशोत्सव बंद करावा’, असे विधान केले आणि त्यांच्या विधानावर जनतेतून असंख्य प्रतिक्रिया उमटल्या.

मल्याळम् चित्रपटसृष्टीच्या पडद्यामागील अंधार !

गुन्हेगारी मानसिकता असलेल्या लोकांची दुष्ट शक्ती वाढत रहाते. त्यामुळे असे कित्येक अहवाल येतात आणि जातात; पण महिलांवरील अत्याचार चालूच रहातात.

गोदावरीच्या (नाशिक शहर) महापुराची चेतावणी देणारी नारोशंकर मंदिरावरील घंटा आणि तिची वैशिष्ट्ये !

या घंटेला पुराचे पाणी लागल्यानंतर लोलक पाण्याच्या लाटेमुळे हालत होता. त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा, त्यातून शहराला पाण्याची पातळी समजायची.