ईदच्या नमाजपठणासाठी देशातील अनेक भागांत कोरोना नियमांचे उल्लंघन !

हरिद्वारमधील कुंभमेळ्यावरून साधू-संतांवर टीका करणारे आता कुठे गेले ? कि असे उल्लंघन करण्याची अल्पसंख्यांकांना सूट आहे, असे त्यांना म्हणायचे आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची सामाजिक प्रसारमाध्यमांवर अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोहसीन शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद.

नमाजपठणासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये !

अनेक मुस्लिमबहुल भागांत कोरोनाविषयी नियमांचे पालन होत नाही; तसेच धर्मांधांच्या आक्रमकतेमुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकशाहीमध्ये नियम सर्वांना सारखा लागू असावा आणि त्याची कार्यवाहीही सर्वांसाठी समान असावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

ईदच्या नमाजासाठी २५ लोकांना एकत्र येण्याची अनुमती द्यावी !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेल्या अवाहनानुसार हिंदूंनी त्यांचे सर्व सण-उत्सव घरात राहून साजरे केले आहेत. त्यामुळे प्रशासन आता नमाजपठणासाठी अनुमती देणार कि ते घरीच करण्याचा आदेश देऊन खर्‍या अर्थाने सर्वधर्मसमभाव दाखवणार ?

अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

किती मुसलमानबहुल गावांमध्ये हिंदु उमेदवार निवडून येऊ शकतात ? हिंदु सहिष्णु आणि सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळेच असे घडू शकते !

इमामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहस्रोच्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

हरिद्वार कुंभमेळ्यावरून हिंदूंवर टीका करणारे आता कुठे आहेत ? सहस्रोंच्या संख्येने लोक गोळा होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

न्यायालयाने म्हटले की, जर अशा प्रकारची सूत्रे स्वीकारली, तर कोणत्याही अल्पसंख्य समाजाला देशातील बहुतेक भागांमध्ये सण साजरे करता येणार नाहीत. यामुळे धार्मिक लढाई, दंगली होऊन त्यात लोकांचे प्राण जाऊन मोठी हानी होऊ शकते.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण !

हरिद्वार कुंभेमळ्याच्या सूत्रावरून टीका करणारे तथाकथित निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

(म्हणे) ‘रमझान ईदनिमित्त संचारबंदी शिथिल करा !’ – अमजद अली, शहर काझी, सोलापूर

केंद्रशासनाने सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यात नुकताच समावेश केला आहे. असे असतांना संचारबंदी शिथिल करण्याची मागणी करणारा पक्ष कधीतरी जनहित साधू शकेल का ? – संपादक

संगमनेर (नगर) येथे धर्मांधांचे पोलिसांवर आक्रमण !

सतत धर्मांधांच्या हातचा मार खाणारे पोलीस हिंदूंवर मात्र मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !