अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कमांडर आणि राज्यपाल याची हत्या !

या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स’ या आतंकवादी संघटनेकडून सातत्याने आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. 

पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

या हत्येच्या वेळी राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर हाही घायाळ झाला. त्यानेच हत्येची माहिती पोलिसांना दिली.

अल्पसंख्यांकांची ढाल आणि योगींची कारवाई !

‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावांकडून हत्या !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवल्यावर त्यांना ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे निधर्मीवादी आणि सुधारणावादी अशा घटनांनंतर मात्र लपून बसतात !

गोवा : रायन फर्नांडिस याची १४ वर्षांनंतर होणार कारागृहातून सुटका

रायन फर्नांडिस याने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. रायन फर्नांडिस याची पूर्वसुटका केल्यास त्याचे कुटुंब त्याला स्वीकारण्यास सिद्ध असल्याचे पोलिसांनी सर्वाेच्च न्यायालयाला सांगितल्यावर त्या आधारे २ मार्च या दिवशी हा निवाडा देण्यात आला आहे.

वारीशे यांच्या घातपाताविषयी सखोल चौकशी करण्याविषयी आमदार डॉ. राजन साळवी यांनी मांडली लक्षवेधी सूचना

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

मुफ्‍तीबाईंची गरळओक !

भाजपने काश्‍मीरमध्‍ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्‍या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्‍याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्‍याचा लाभ मुफ्‍ती यांच्‍यासारखे उठवत आहेत !

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारची आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम !

तालिबान हीच मुळात कट्टर जिहादी आतंकवादी संघटना आहे. अशा तालिबानने आतंकवाद्यांविरुद्ध मोहीम उघडणे हे हास्यास्पद आणि निवळ दिखावा आहे ! वस्तूतः तालिबानसह सर्वच आतंकवाद्यांचा नाश होणे शांततेच्या दृष्टीने आवश्यक आहे !

(म्हणे) काश्मीरमधून आतंकवाद नष्ट झाल्याचे सरकार सांगत असेल, तर शर्मा यांना कुणी मारले ?-मेहबूबा मुफ्ती

काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्‍या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्‍या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे !

काश्मिरी हिंदूची हत्या करणारा आतंकवादी चकमकीत ठार !

काश्मिरी हिंदूंची हत्या होणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !