मी सत्तेत येऊ नये, अशी सैन्यदलप्रमुख जनरल मुनीर यांची इच्छा !

काही लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. कदाचित् मला २३ मे या दिवशी पुन्हा अटक होईल, अशी भीती पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तळेगाव येथे ‘ठिय्या’ आंदोलन !

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हत्या प्रकरणातील इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आवारे कुटुंबीय, नातेवाइक आणि कार्यकर्त्यांनी १७ मे या दिवशी काढणार असलेल्या मोर्च्यास पोलिसांनी अनुमती दिली नाही.

भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेणे, ही माझ्या आजी-आजोबांची घोडचूक ! – शयान अली, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध असणारे पाकिस्तानी नागरिक

मी पाकच्या आय.एस्.आय.च्या इशार्‍यांवर नाचू शकत नाही. माझी हत्या होईल, अशी मला भीती होती. त्यामुळे मी पाकिस्तान सोडले.भारतातील पाकप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ?

मुसलमान युवतीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची युवतीच्या कुटुंबियांकडून हत्या

लव्ह जिहादला विरोध करणार्‍या हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजणारे आता गप्प का ?

युगांडात कर्जावरून पोलिसाने बँकेच्या भारतीय अधिकार्‍याची केली हत्या !

बँकेत कार्य करणार्‍या उत्तम भंडारी नावाच्या एका भारतीय अधिकार्‍याची एके-४७ बंदुकीद्वारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

यादगिरी (कर्नाटक) येथे वादातून भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असो कि काँग्रेसचे, हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

केरळमध्ये ९ धर्मांध मुसलमानांकडून हिंदु दलित मजुराची हत्या

एरव्ही दलितप्रेम दाखवणारी काँग्रेस आणि ‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणारे मुसलमान आता गप्प का ?

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार !  

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो.

पटियाला गुरुद्वारामध्ये महिलेची हत्या : मारेकर्‍याला अटक

महिला दारू पित असतांना गुरुद्वाराच्या कर्मचार्‍यांनी तिला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा महिलेने कर्मचार्‍यांवर दारूच्या बाटलीने आक्रमण केले. त्याच वेळी निर्मलजीत सिंह तेथे आला आणि त्याने ५ गोळ्या झाडून तिची हत्या केली.

तळेगाव (पुणे) पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा !

१३ मे या दिवशी सायंकाळी किशोर आवारे समर्थक काही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.