(म्हणे) ‘आम्ही भारताप्रमाणे हिंसेच्या घटनांकडे दुर्लक्ष करत नाही !’
भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ?
भारतात पाकप्रमाणे अन्य देशांतील लोकांची जमावाकडून ईशनिंदेच्या नावाखाली अमानुष हत्या होत नाही, हे फवाद चौधरी का सांगत नाहीत ?
येथील ‘ओ.एन्.जी.सी. गॅस कलेक्शन स्टेशन’जवळ असलेल्या ‘त्रिपुरा स्टेट रायफल्स’च्या तळावर ‘रायफल्स’च्या ५व्या बटालियनचा रायफलमन सुकांता दास याने त्याचे वरिष्ठ साथीदार यांना गोळ्या घालून ठार केले.
असे राज्यकर्ते असणार्या देशात निरपराध्यांच्या हत्या होणार नाहीत, तर काय होणार ? याचा विचार करून जागतिक समुदायाने पाकला बहिष्कृत करणे, हाच एकमेव उपाय ! श्रीलंकेने आणि भारताने तरी हा निर्णय घेतला पाहिजे !
कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी ते पुजारी, साधू, संत यांचे संरक्षण करण्यात नेहमीच अपयशी करत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
जर या आरोपींनी हिंदु कार्यकर्त्यांची हत्या केली नाही, तर कुणी केली ? याचा शोध पोलीस पुन्हा घेणार आहेत का ? कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार आहेत का ?
अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !
जे देशात दिसून येते, तेच न्यायालयाने सांगितले आहे. या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
युनियनच्या वादातील आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून जिल्ह्यातील सातपूर येथे भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची नुकतीच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
समाजातील तरुणांनी स्वतःचे वर्तन चांगले ठेवावे, यासाठी मार्गदर्शन करणारे समाजसेवक आणि ‘समता सैनिक दला’चे निमंत्रक सुनील जवादे यांची ४ अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली आहे.
नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !