नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत !
|

नाशिक – भाजीपाला विक्रेता राजू शिंदे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर शहरातील वातावरण तणावाचे होऊन संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले होते. ‘शहरात हत्या आणि आक्रमण यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या घटनांतील मारेकर्यांना तात्काळ अटक करा’, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे. शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने जमाव पांगला; मात्र लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
२३ नोव्हेंबर या दिवशी एका ४ वर्षांच्या मुलीचे लॉकेट हिसकावण्याच्या प्रयत्नात चोराने तिच्यावर कट्यारीने आक्रमण केले. या मुलीवर अजूनही उपचार चालू आहेत. त्यापूर्वी पोलीसांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती.
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई