कपुरथळा (पंजाब) येथे शिखांच्या पवित्र ध्वजाची विटंबना करणार्याचा मारहाणीत मृत्यू !
‘पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आल्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत का ?’, याचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे !
‘पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आल्यामुळे जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत का ?’, याचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे !
अटकेपूर्वी वेळी कसायांकडून पोलिसांवर गोळीबार : गोहत्या करणार्यांकडे बंदुका असतात आणि ते पोलिसांना ठार करण्यासाठीच गोळीबार करतात. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !
अलप्पुळा १८ डिसेंबरच्या रात्री जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे (‘एस्.डी.पी.आय.’चे) राज्य सचिव के.एस्. शान या नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली.
रांची (झारखंड) येथे विहिंपचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांच्या अवैध बांधकामाला विरोध केल्याने हत्या केल्याचा संशय
विलंबाने मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?
पुजारी काढून देत असलेला सट्ट्याचा क्रमांक जिंकण्यास योग्य न ठरल्याने हत्या : अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांना याचा वचक बसेल !
एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होतो !
स्वतःला पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी म्हणवून घेणारे भारतातील लोक याविषयी बोलतील का ? कि धर्मांधांना हे सर्व क्षम्य आहे, असे त्यांना वाटते ?