के.ई.एम्. रुग्णालयात रोबोटद्वारे १०१ गुडघारोपण शस्त्रक्रिया यशस्वी !
देशामध्ये रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणारे के.ई.एम्. रुग्णालय हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
देशामध्ये रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणारे के.ई.एम्. रुग्णालय हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
१९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदु मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आजही तोच प्रकार चालू आहे !
आम्हाला मराठी माणसात भांडणे लावायची नाहीत आणि कुणी लावत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क रहायला हवे
वर्ष २०२३ मध्ये खरीप काळात कापूस आणि सोयाबीन यांना अल्प दर प्राप्त झाल्यामुळे झालेल्या आर्थिक हानीसाठी राज्यशासनाकडून शेतकर्यांना अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सामर्थ्यशाली आहे; मात्र राजकारणामुळे नपुसंक झाला आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी या वेळी ते म्हणाले
मागील काही वर्षांत नवी मुंबई परिसरातून कह्यात घेतलेले ५ सहस्र ४८५ किलो अमली पदार्थ अमली पदार्थविरोधी पथकाने (नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो) नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या अमली पदार्थांचे मूल्य ५२ कोटी रुपये इतके होते.
असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘ए.एन्.आय्.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते.
या प्रकरणी आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.
७ सप्टेंबर २०२४ पासून चालू होणार्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..