Sachin Vaze Gets Bail : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन संमत
सचिन वाझे यांना जरी जामीन मिळाला असला, तरी मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक या प्रकरणांत त्यांना अद्याप कारागृहातच रहावे लागणार आहे.
सचिन वाझे यांना जरी जामीन मिळाला असला, तरी मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक या प्रकरणांत त्यांना अद्याप कारागृहातच रहावे लागणार आहे.
समाजात उघडपणे मद्य पिण्याच्या प्रकारांमुळे भावी पिढीवर कुसंस्कार होण्याचा धोका संभवतो.
प्रसिद्धीलोलुपता आणि पैशांची हाव यांपेक्षा सामाजिक भान जपणारे असे अभिनेते हवेत !
बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रडि यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियम येथील व्यापार-उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ मार्च २०२५ मध्ये भारतभेटीवर येणार आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बँक कर्मचार्यांवरील आक्रमणांचे प्रकरण
दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या बाहेरील बाजारपेठेतील दुकानदार दुकानातील कचरा रात्री रस्त्यावर फेकत असल्याचा प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आला होता.
महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे मुख्य पक्ष आहेत. यांतील भाजपने पहिल्या सूचीत ९९ नावे घोषित केली, त्या अर्थी भाजपची पुढची सूचीही साधारण ९० उमेदवारांची असण्याची शक्यता आहे.
दिलेल्या मुदतीत कचर्याची विल्हेवाट कंत्राटदारांकडून लावली जात आहे का ? हे पहाण्याचे दायित्व कुणाचे ? ते पार न पाडणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
राज्यभरात ‘सी-व्हिजिल’ या अॅपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या ४२० तक्रारीपैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आरोपींनी ‘स्नॅपचॅट’ या संगणकीय प्रणालीचा वापर केल्याचे समजते.