ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !

लैंगिक अत्याचारांच्या समस्येने परिसीमा ओलांडली असूनही हे गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस रक्षक कि भक्षक ?

(म्हणे) ‘सलमानने कधी झुरळही मारले नाही !’ – सलीम खान

सध्या बिष्णोई गटाकडून सलमान याला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर हे भाष्य महत्त्वाचे ठरते.

दादर बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर प्रतिदिन सकाळी फेकला जातो कचरा !

‘स्वच्छ मुंबई’ मोहिमेचे तीनतेरा ! महाराष्ट्राच्या राजधानीचे प्रतिदिन सकाळी दिसणारे हे भोंगळ रूप लाजिरवाणेच !

दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियान राबवून मंदिरावर भगवे ध्वज फडकावणार !

विहिंप यंदा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत किमान ५ सहस्र धार्मिक ठिकाणी ‘गाभारा ते अंगण स्वच्छता सेवा’ अभियान राबवणार आहे.

Siddiqui’s Security Guard Suspended :  बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाचे निलंबन

फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता अल्प झाल्याचा फायदा घेत मारेकर्‍यांनी गोळीबार केला, असे सुरक्षारक्षकाचे म्हणणे होते.

बेस्ट बसमधील सूचनांतील व्याकरणाच्या चुका सुधारण्याचा खर्च उत्तरदायींकडून वसूल करा !

‘मुंबईला सतत धावत्या ठेवणार्‍या ‘बेस्ट’ (बृहन्मुंबई विद्युत् पुरवठा आणि परिवहन उपक्रम) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सूचना देणार्‍या पाट्या असतात. या सूचनांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातील शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या अनेक चुका असल्याचे लक्षात आले आहे…

उंदरांना पकडण्यासाठी गोंदपट्ट्या न वापरण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून याचिका

ऑगस्ट २०११ मध्ये या बंदीविषयी परिपत्रक काढण्यात आले होते, ते रहित करण्याची मागणी या आस्थापनांनी केली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गटाकडून सलमान खानला पुन्हा धमकी !

‘हिट अँड रन’ आणि काळवीट शिकार प्रकरणी आरोप झालेला चित्रपट अभिनेता सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई गटाने पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा लघुसंदेश आला आहे.

तिसरी मुंबई उभारणार ! – राज्यशासन

स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध झुगारून ‘एम्.एम्.आर्.डी.ए्.’च्या माध्यमातून ‘नवीन शहर विकास प्राधिकरण’ (‘एन्.टी.डी.ए.’) अंतर्गत तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील न्हावा-शिवडी सी लिंकच्या पलीकडे तिसरी मुंबई उभारण्यावर शिक्कामोर्तब केले.

राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार !

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.