Central Railway Ticket-Checking Drive : ऑक्टोबरमध्ये ११ सहस्र विनातिकीट प्रवाशांवर कारवाई !
एका महिन्यात एका राज्यात पकडण्यात आलेले फुकटे प्रवासी एवढे असतील, तर देशभरात न पकडलेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
एका महिन्यात एका राज्यात पकडण्यात आलेले फुकटे प्रवासी एवढे असतील, तर देशभरात न पकडलेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
‘भारतीय जनता पक्षा’चे लोकसभा निवडणूक सहप्रमुख रामचंद्र घरत यांची पुन्हा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बँकॉकहून मुंबईत आलेल्या विमानातून सीमाशुल्क विभागाने ४ हॉर्नबिल, म्हणजेच धनेश पक्षी कह्यात घेतले आहेत. या प्रकरणी २ भारतीय प्रवाशांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात १ सहस्र १० जणांना अटक करण्यात आली आहे. या काळात अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी ५ सहस्र ९० जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मिळाली आहे. या शिक्षेला राजन याने याविरोधात याचिका केल्याने त्याचा निकाल लागेपर्यंत या शिक्षेला स्थगिती राहील.
ठाणे महापालिकेने एका मुसलमान पुरुषाच्या अल्जेरियन महिलेसमवेत केलेल्या तिसर्या निकाहची नोंदणी करण्यास नकार दिल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
महाराष्ट्रातील येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेल्या पक्षांमध्ये आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, भाजप, मार्क्ससिस्ट, काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे पैसा, मद्य आणि अमली पदार्थ यांचा वापर होत असेल, तर त्या निवडणुका पारदर्शी कशा म्हणायच्या ?
गुन्हेगारीत पुढे असणार्या धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सहकार्यांसह २२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.