उलवे (नवी मुंबई) येथे हिंदूबहुल भागात मशिदीसाठी भूखंड देण्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाचा मोर्चा !
सिडकोने उलवे येथे हिंदूबहुल भागात मशीद बांधण्यासाठी भूखंड देण्याचे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. त्याच्या निषेधार्थ उलवे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्यात भाजप, मनसे, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित होते