भ्रमणभाष वापरण्यावरून रोखल्याने तरुणाने केली त्याच्या आईची हत्या !
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून तरुण पिढी भ्रमणभाषच्या इतकी आहारी गेली आहे की, या तरुणांना त्याचे एक प्रकारे व्यसनच जडले आहे. आज प्रत्येक तरुणाकडे ‘स्मार्टफोन’ आहे. त्यामध्ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे ‘ऑनलाईन’ खेळ (गेम) असतात. या खेळांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे…
येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !
मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने एका आस्थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्या भ्रष्ट भ्रमणभाष आस्थापनांंवर कडक कारवाई आवश्यक !
जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !
‘‘गोवा टॅक्सी ॲप’ विनामूल्य आहे. तणावमुक्त वाहतुकीचा लाभ घेता यावा, यासाठी हे ‘ॲप’ आहे. ही सेवा २४ घंटे उपलब्ध असेल. पर्यटक आणि गोमंतकीय यांना याचा लाभ होईल. या सेवेसाठी परिवहन संचालकांनी संमत केलेल्या किमती आकारल्या जाणार आहेत.’’
‘ई-कॉमर्स कंपनी’कडून ऑनलाईन भ्रमणभाष विकत घेणार्या ग्राहकांना भ्रमणभाष ऐवजी फरशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले भ्रमणभाष देण्यात आले आहेत.
ही सुविधा आयओएस्, अँडॉईड आणि मॅक या प्रणालींवर उपलब्ध असणार आहे. यासाठी कोणत्याही क्रमांकाची आवश्यक नसेल.
लहान मुलांना भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळण्याची सवय लागल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात झालेले दुष्परिणाम आपण पहातो. सध्याच्या काळात भ्रमणभाष जितका महत्त्वाचा घटक बनला आहे; तितकाच तो हानीकारकही आहे.
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथे सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘बाप तो बाप होता है ।’ असे गाणे टाकून हिंदु आणि मुसलमान समाजांत तेढ निर्माण होईल असे ‘स्टेटस’ ठेवणार्या शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.