नाशिक येथील घटना

नाशिक – यवतमाळ जिल्ह्यातील एका शाळेची सहल येथे शिक्षकांसह गेली असता २० विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेतून चोरणार्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५० सहस्र रुपयांचे १८ भ्रमणभाष जप्त करण्यात आले आहेत. सागर निकुंभ हा यातील आरोपी असून शफिक शेख (वय ३६ वर्षे) याच्या साहाय्याने त्याने भ्रमणभाष चोरले.
संपादकीय भूमिकाअशा चोरट्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !