पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !
जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !
जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !
‘‘गोवा टॅक्सी ॲप’ विनामूल्य आहे. तणावमुक्त वाहतुकीचा लाभ घेता यावा, यासाठी हे ‘ॲप’ आहे. ही सेवा २४ घंटे उपलब्ध असेल. पर्यटक आणि गोमंतकीय यांना याचा लाभ होईल. या सेवेसाठी परिवहन संचालकांनी संमत केलेल्या किमती आकारल्या जाणार आहेत.’’
‘ई-कॉमर्स कंपनी’कडून ऑनलाईन भ्रमणभाष विकत घेणार्या ग्राहकांना भ्रमणभाष ऐवजी फरशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले भ्रमणभाष देण्यात आले आहेत.
ही सुविधा आयओएस्, अँडॉईड आणि मॅक या प्रणालींवर उपलब्ध असणार आहे. यासाठी कोणत्याही क्रमांकाची आवश्यक नसेल.
लहान मुलांना भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळण्याची सवय लागल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात झालेले दुष्परिणाम आपण पहातो. सध्याच्या काळात भ्रमणभाष जितका महत्त्वाचा घटक बनला आहे; तितकाच तो हानीकारकही आहे.
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथे सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘बाप तो बाप होता है ।’ असे गाणे टाकून हिंदु आणि मुसलमान समाजांत तेढ निर्माण होईल असे ‘स्टेटस’ ठेवणार्या शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अटक केली आहे. त्याने स्टेटसला ‘तुझ्या सात पिढ्या गेल्या, तरी एकच बाप राहील’ ,तसेच इतिहासातील दोन राजांच्या संदर्भात चित्र टाकून भावना भडकवणारे संदेश टाकले होते.
डॉ. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात नमूद केले होते. कुरुलकर यांनी ब्राह्मोसच्या संदर्भात कोणती गोपनीय माहिती दिली आहे का ? हे पहाणे आवश्यक असल्याचे ए.टी.एस्.ने म्हटले आहे.
अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! पोलिसांनी चोरी करणार्या मुसलमानांना सोडून न देता त्यांनी पुन्हा चोर्या करू नयेत, यासाठी त्यांना कठोर शिक्षा करावी !
ज्याप्रमाणे भारत शासनाने ‘पबजी’सारख्या खेळावर बंदी घालून त्या माध्यमातून आहारी जाणारे अनेक विद्यार्थी आणि नागरिक यांना वाचवले, त्याच प्रकारे भारत शासनाने ‘डेटिंग अॅप्स’वर बंदी आणणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही विविध माध्यमांद्वारे अशा ‘अॅप्सवर’ बंदीची मागणी लावून धरायला हवी.