उत्तराखंडमध्‍ये धर्मांधांचा ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाची भूमिका !

धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्‍या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्‍या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्‍यांचा कार्यक्रम असतो. त्‍यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.

जोशीमठाची मानवनिर्मित शोकांतिका !

‘निसर्गावर घाला घालून तथाकथित विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर पुढे विनाश अटळ आहे’, हे स्पष्ट आहे. यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा निसर्ग प्रत्येक वेळेला मनुष्याला धडा शिकवत राहील. जे नैसर्गिक आहे, ते तसेच ठेवणे आवश्यक आहे.

तमिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी अभिभाषणात संदर्भ गाळल्याने गदारोळ

राष्ट्रगीताद्वारे कामकाजाचा समारोप होण्यापूर्वीच राज्यपालांनी सभात्याग केला. राज्यपालांनी याप्रकारे सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

बंगालमधील एका शाळेत माध्यान्ह भोजनातील वरणामध्ये आढळला साप !

साप आढळल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा अरोप करत शाळेच्या मुख्याध्यापकांवर आक्रमण केले.

सोलापूर येथील प्राणी संग्रहालयाच्‍या मान्‍यतेसाठी नव्‍याने पाठवला प्रस्‍ताव !

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण पथकाने मागील सप्‍ताहात ‘महात्‍मा गांधी प्राणी संग्रहालया’ची पडताळणी केली असून असुविधा आणि निकष लागू होत नसल्‍याने केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची मान्‍यता रहित केली होती. रहित केलेली मान्‍यता पुन्‍हा मिळवण्‍यासाठी महापालिकेचा पाठपुरावा चालू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

प्रशासनातील संबंधितांना उपस्थित रहाण्याचा प्राधिकरणाचा आदेश !

देहली महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व गदारोळ !

आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी
नगरसेवकांवर ब्लेडद्वारे आक्रमण केल्याचा आरोप

प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांची दायित्व एकमेकांवर ढकलण्याची वृत्ती लज्जास्पद ! – उच्च न्यायालय

‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण होऊनही ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत – उच्च न्यायालय

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

नाशिक येथे भ्रमणभाष टॉवर नसतांना माजी नगरसेवकाला १३ लाखांचे घरपट्टी देयक !

शहरातील चुंचाळे परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या घरावर भ्रमणभाषचे (मोबाईल) टॉवर नाही, तरीही महापालिका प्रशासनातील घरपट्टी विभागाने त्यांना १३ लाख २५ सहस्र ८०८ रुपये घरपट्टी भरण्याविषयी थकबाकीची नोटीस पाठवली आहे.