केरळचा उदो उदो करण्याच्या नादात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा खोटारडेपणा उघड !
शशी थरूर पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव ‘पुस्तकांचे पहिले गाव’ म्हणून उभारण्यात आले आहे.
शशी थरूर पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव ‘पुस्तकांचे पहिले गाव’ म्हणून उभारण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर ९ फेब्रुवारीला सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे; मात्र मजमोजणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात येत असल्याचे वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांकडूनच देण्यात आले आहे.
हा देवनार येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स’चा हा विद्यार्थी असून मूळचा लातूरचा आहे. त्याची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे.
अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील २ विद्यार्थीनी शौचालयांची स्वच्छता करत असतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यावरून टीका होऊ लागल्याने शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केले.
हबीब नजर नावाच्या १०३ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसैनिकाने फिरोज नावाच्या एका ४९ वर्षीय महिलेशी विवाह केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातूंन मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम यांवर खोटा संदेश पाठवणार्यांच्या विरोधात ट्राँबे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘शस्त्रधारी व्यक्ती आणि गाडी यांना अणुशक्तीनगर परिसरात पकडण्यात आल्या’चा खोटा संदेश आरोपीने सामाजिक माध्यमांवर पसरवला होता.
पवित्र गंगा नदीत स्नान करणार्या महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवून, तसेच छायाचित्रे काढून ती विविध माध्यमांवर प्रसारित केली जात आहेत.
जगविख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ ब्रिज बासी लाल यांचे रामजन्मभूमी खटल्यातील योगदान ! नोकरी जाण्याची वेळ आली असतांनाही श्रीराममंदिराविषयी ठाम भूमिका घेणारे प्रा. महंमद ! ४० वर्षे खटला लढणारे ९२ वर्षीय ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् !
शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. आनंद रंगनाथन् यांनी सुनावले खडे बोल !