‘व्हॉट्सअॅप’कडून एका मासात भारतातील २० लाख अकाऊंट्स बंद !
‘व्हॉट्सअॅप’ने म्हटले आहे की, १५ मे ते १५ जूनपर्यंत त्यांच्याकडे ३४५ तक्रारी आल्या.
‘व्हॉट्सअॅप’ने म्हटले आहे की, १५ मे ते १५ जूनपर्यंत त्यांच्याकडे ३४५ तक्रारी आल्या.
सेक्युलर माध्यमांनी मांडलेल्या विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमांमध्ये येणार्या बातम्यांचा अभ्यास करून आणि माहिती मिळवून सत्य परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.
भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही.
वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती होणे, ही गोष्ट धक्कादायक !
मुसलमांनांची संख्या वाळपई शहरात वाढत आहे. वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ची निर्मिती म्हणजे मतपेढीचे राजकारण आहे.
श्रीलंकेच्या नागरिकांनी चीनच्या विरोधात संघटित होऊन त्याला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा चीनने श्रीलंकेला गिळंकृत केल्यास आश्चर्य वाटू नये !
‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने ‘भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी लिखाण करू शकणारा वार्ताहर हवा’, असे वार्ताहरासाठीच्या पात्रतेत नमूद केले आहे….
आज मानचित्रात १-२ भूभाग वगळले, उद्या देशाचेच अस्तित्व मिटवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. असे होऊ नये, यासाठी ट्विटरची ही विकृती वेळीच नष्ट करायला हवी, हाच पर्याय आहे.
तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.
भारतीय प्रसारमाध्यमांनी कोरोना संदर्भातील भयभीत करणारी वृत्ते देऊन लोकांमध्ये आतंकवाद पसरवणे