स्टीलचा वापर टाळून पितळ, तांबे यांपासून बनलेल्या भांड्यांचा वापर करणे श्रेयस्कर ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन
‘विविध धातूंच्या पेल्यांत पाणी ठेवल्यावर पाण्यावर काय परिणाम होतो ?’, याचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर लक्षात आले की, असात्त्विक धातूंच्या भांड्यातील पाणी अल्पावधीत अतिशय दूषित होते; याउलट सात्त्विक धातूंच्या भांड्यातील पाणी अल्पावधीत शुद्ध होते.