महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी म्हटलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप ऐकतांना दादर (मुंबई) येथील कथ्थक अलंकार सौ. सोनिया अतुल परचुरे यांना आलेल्या अनुभूती
हा जप मला खूप आवडला. या नामजपाच्या मागे तानपुरा देखील लावलेला नाही. केवळ नामजप असलेला हा एक वेगळाच नामजप आहे.