अल्पवयीन हिंदु मुलीला टॉफी देण्याचे आमीष दाखवून मशिदीत नेऊन छेड काढणार्‍या इमामाला गावकर्‍यांनी चोपले !

मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !

मध्यप्रदेशातील मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा गृहमंत्र्यांचा आदेश

अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदरशांच्या वाचन साहित्याची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

देहलीतील मदरशाच्या मौलवीकडून १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात !

मुसलमान मुलांनी मदरशांत शिकून इमाम होण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे !

स्थलांतरित मुसलमानांच्या मुलांनी मदरशांमध्ये शिकून इमाम बनण्याऐवजी आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि अभियंता व्हावे, अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. आसामी हिंदु कुटुंबातील डॉक्टर असतील, तर मुसलमान कुटुंबातीलही डॉक्टर असावेत.

अल्पसंख्यांकांसाठी महाराष्ट्रात २१, तर केंद्र सरकारद्वारे राबवल्या जातात १८ योजना !

हिंदूबहुल भारतात हिंदूंसाठी अशा किती योजना राबवल्या जातात, याची माहिती सरकारने द्यावी !

अफगाणिस्तानमधील मदरशात नमाजाच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटात १५ जण ठार !

इस्लामी देशात मुसलमानांच्या संघटना एकमेकांनाच मशिदी, मदरसे यांठिकाणी आक्रमणे करून ठार मारतात, हे भारतातील निधर्मीवादी कधी बोलत नाहीत ?

मदरशांमध्ये शिकणार्‍या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रहित !

असे आहे, तर याआधीच हा निर्णय घेणे आवश्यक होते. जनतेचे सहस्रो कोटी रुपये अशा प्रकारे व्यय (खर्च) होऊ देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांकडून ही रक्कम वसूल करा !

(म्हणे) ‘खासगी मदरशांना हात लावाल, तर देशात आगडोंब उसळेल !’ – मौलाना साजिद रशिदी

सरकारला अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? मौलानाच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

उत्तराखंडमधील मदरशांतील विद्यार्थ्यांना गणवेश लागू होणार !

पुढील वर्षीपासून राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील सर्व १०३ मदरशांमध्ये गणवेश लागू करण्यात येणार आहे.

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

राजस्थानमधील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करणारे हे मदरशांतून सिद्ध झालेले होते. इतकेच नव्हे, तर देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास `त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते.