Punishment For Hiding Religion For Marriage : धर्म लपवून विवाह करून फसवणूक करणार्‍यांना नवा कायद्यात १० वर्षांच्‍या शिक्षेची तरतूद !

या कायद्यामुळे स्‍वतःचा धर्म लपवून हिंदु तरुणींशी विवाह करणार्‍या मुसलमान तरुणांवर वचक बसेल का, हे येणार्‍या काळात पहावे लागेल !

Imran Khan : इम्रान खान यांची तात्काळ सुटका करा ! – संयुक्त राष्ट्रे

खान यांची अटक, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा ठपका

Pakistan Blasphemy Law : पाकमध्ये ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाकडून ख्रिस्त्याला मृत्यूदंड !

पाकमध्ये ईशनिंदा कायद्याचा वापर तेथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणार्‍यासाठी होत आहे. त्याचा फटका तेथील हिंदूंनाही बसत आहेे, हेही तितकेच खरे !

हिंदुहिताचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे ! – मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा, देहली

नरसिंह राव सरकारने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून पाडलेल्या किंवा मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. या सर्वांविषयीचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे.

Nitesh Rane : महापुरुषांच्‍या पुतळ्‍यांची विटंबना करणार्‍यांच्‍या विरोधात कायदा आणा !

भाजपचे आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव सातवा दिवस (३० जून) उद़्‍बोधन सत्र : हिंदुत्‍व रक्षा

भाग्‍यनगर (हैदराबाद) येथे प्रतिवर्ष गणेशविसर्जनाच्‍या वेळी मुसलमान दंगली घडवून आणायचे. एकवर्ष हिंदूंनी निर्धार करून त्‍यांच्‍यावर प्रतिप्रहार केला. तेव्‍हापासून तेथील दंगली बंद झाल्‍या.

स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर, संपादिका, मानुषी, देहली

कायद्याचे पालन केले पाहिजे, कायदा हातात घेऊ नये, याविषयीची शिकवण केवळ हिंदूंना दिली जाते. पोलीस आणि अधिवक्‍ता याचा अपलाभ उठवून निष्‍पाप हिंदूंना फसवण्‍याचे काम करत आहेत.

Israel : कट्टर ज्यूंसाठी सैनिकी सेवा अनिवार्य करा ! – इस्रायलचे सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान नेतान्याहू यांच्या सरकारवर संकट

केंद्रीय स्तरावर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता !

आज हिंदु मुलींना मारले जाते आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी एकही आवाज उठत नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ! आपण सरकारकडे किमान एक कायदा करण्याची मागणी करू शकतो.

रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने ‘प्रोफेशनल इथिक्स’, ‘प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ कार्यशाळेला प्रतिसाद

रेरा सर्टिफिकेट्स देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी सखोल विवेचन केले.