सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समयमर्यादेव्यतिरिक्त अन्य वेळेत फटाके फोडल्यास १ सहस्र रुपये दंड
‘कृती योजने’चे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यास अधिकाधिक १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो
‘कृती योजने’चे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण केल्यास अधिकाधिक १ लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो
मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे.=पृथ्वीराज चव्हाण
न्यायालयाच्या निर्देशानुसार मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढण्याऐवजी पोलिसांनी कु. करिश्मा भोसले यांच्या आईला भा.द.वि.च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली.
जर शरीयतनुसार न्यायनिवाड्याची प्रक्रिया चालू करायची असेल, तर ‘भारतात हिंदु धर्मानुसारही न्यायनिवाडा केला जावा’, अशी मागणी हिंदुनी उद्या केली तर . . . ! सर्वांना समान वागणूक आणि अचूक न्याय मिळवून देणारी हिंदु धर्मातील न्यायप्रक्रिया म्हणूनच खर्या अर्थाने आदर्श मानली जाते. तिचा अवलंब होणे ही सध्याच्या काळाची आवश्यकता आहे.
३ फेब्रुवारी या दिवशी हिंगणघाट येथील शिक्षिकेला सकाळी ७.३० च्या सुमारास पेेट्रोल टाकून जाळण्यात आलेे. ४० टक्के भाजलेल्या पीडित शिक्षिकेनेे मृत्यूशी झुंज देत १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.