या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
बांगलादेशातील शियाली गावात शेकडो धर्मांधांनी ७ ऑगस्टच्या दुपारी हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे.
बांगलादेशातील शियाली गावात शेकडो धर्मांधांनी ७ ऑगस्टच्या दुपारी हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे.
पाकमध्ये गणपति मंदिराच्या तोडफोडीचे प्रकरण
मंदिराचा जीर्णोद्धार करू ! – पंतप्रधान इम्रान खान
पाकमधील हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित आहेत, हे काही नवीन राहिलेले नाही; मात्र त्यांच्या रक्षणासाठी भारतातील ८५ कोटी हिंदु आणि त्यांचे सरकार, तसेच जगभरातील हिंदू धोरणात्मक कृती करत नाहीत, हे लक्षात घ्या !
आज मात्र तमिळनाडू राज्याचे चित्र वेगळे आहे. तेथील आधुनिक ‘गझनी’रूपी राजकारण्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेमुळे तमिळनाडूतील मंदिरे आणि संस्कृती यांचा र्हास होत चालला आहे……
या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई होऊन प्राचीन तीर्थकुंड अतिक्रमणमुक्त करून त्याचे जतन होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते.
राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.
जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
तमिळनाडूमधील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.
घनवडा गावामधील नीलकंठ महादेव मंदिराची आणि त्यामधील भगवान शिव अन् हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तसेच येथील देवतांची चित्रे जाळण्यात आली.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच प्रकार घडणार, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रची स्थापना करावी !