प्रत्येक मंदिर सरकारमुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे कोणतेही मंदिर नाही; मात्र प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारमुक्त होण्यासाठी लढा देऊ.-श्री. सुनील घनवट

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद : मंदिर संस्‍कृतीच्‍या म्‍हणजेच धर्माच्‍या रक्षणाचे व्‍यासपीठ !

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद आयोजित करण्‍यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्‍थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्‍याची आवश्‍यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात राज्यभरातून मंदिर विश्‍वस्त एकवटणार !

संभाजीनगर येथे गणपति मंदिराची अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड !

समाजकंटकांना भय नसल्‍यामुळेच मंदिरांंची तोडफोड आणि मंदिरांतील दानपेट्यांच्‍या चोर्‍या होतात, असेच सर्वसामान्‍यांना वाटते. पोलिसांनी लवकरात लवकर अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी !

कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड

याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील !

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या अहमद मुर्तजा याला फाशीची शिक्षा !

हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !

बांगलादेशातील मंदिरातील दागिने चोरणार्‍याने दागिने केले परत !

बांगलादेशच्या धलघाट येथील बुरा काली मंदिरामध्ये एक आठवड्यापूर्वी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आठवड्याभरानंतर चोरट्याने येऊन सर्व दागिने मंदिरासमोर टाकून दिल्याची घटना घडली.

रांची येथील मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील !

बांगलादेशात मुसलमानांनी मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती तोडल्या !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे !

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून तिसर्‍या हिंदु मंदिराची तोडफोड !

कॅनडाप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही खलिस्तानी चळवळ चालू झाली असून त्याला ऑस्ट्रेलियात कोण खतपाणी घालत आहे ?, याचा  भारताने ऑस्ट्रेलिया सरकारला शोध घ्यायला भाग पाडले पाहिजे.