शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून अनेक मंदिरे वाचवली, आपल्याला पुण्येश्‍वराचे मंदिर वाचवायचे आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

धार्मिक स्थळ पाडण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांना ४८ घंट्यांचा वेळ दिला आहे. तुम्ही अतिक्रमण पाडा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्याचे दायित्व तुमच्यावर असेल.

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेवर ८ सप्टेंबरला निकाल !

अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – सकल हिंदु समाज

केवळ हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुकीत कायद्याचे कारण पुढे करून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी भावना सकल हिंदु समाजाची निर्माण झाली आहे.

उदयनिधी यांच्यावर कारवाई करा ! – ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ संघटनेने कारवाई करण्याची मागणी केली

पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !

उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?

चीनने बलुचिस्तानपासून दूर रहावे !

बलोच जगाच्या इतिहासामध्ये एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहोत. विदेशी शक्ती पाकिस्तान सरकारशी हातमिळवणी करून बलुचिस्तानची लूट करत आहेत. हे थांबले पाहिजे.

जालन्याच्या घटनेची अपर पोलीस महासंचालकडून चौकशी  ! – मुख्यमंत्री

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

रत्नागिरी : ‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् बनले सिंगापूरचे ९ वे राष्ट्राध्यक्ष !

सिंगापूर – भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षपदी बनले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या २ उमेदवारांना परातूभ केले. थर्मन यांना ७०.४ टक्के, एन्.जी. कोक संग यांना १५.७२ टक्के, तर टॅन किन लियान यांना १३.८८ टक्के मते मिळाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले. विजयानंतर थर्मन यांनी योग्य निर्णय घेतल्यासाठी … Read more

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत महत्त्वाच्या दिवशी मद्य आणि माडी विक्री बंद रहाणार !

गणेशोत्वसाच्या कालावधीत तीन महत्त्वाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी, तसेच विदेशी मद्य आणि माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद रहातील-जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह