
चेन्नई (तमिळनाडू) – राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या प्रकरणी येथील ‘हिंदु एझुची पेरावई’ (हिंदु जागृत महासंघ) या संघटनेचे श्री. संतोष यांनी जिल्हा प्रशासनाकडे उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण