शांत, समजूतदार, देवावर दृढ श्रद्धा असलेल्या आणि समाजऋणाची जाणीव ठेवून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार्‍या मिरज येथील कु. श्‍वेता (भक्ती) भानुदास कुंडले !

चि.सौ.कां. श्‍वेताच्या कुटुंबियांनी सांगितलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसर्‍या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप नियुक्त !

महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्याने नवीन आकृतिबंधानुसार महापालिकेत ३ अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

दळणवळण बंदी नंतर स्वामींच्या दर्शनाने समाधान लाभले ! – विजयसिंह मोहिते पाटील

कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडल्याने अत्यंत समाधान लाभले आहे.- विजयसिंह मोहिते-पाटील

सार्वजनिक विहिरींच्या देयकासाठी ३७ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍याला अटक !

लाचखोरी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी !

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात !

कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील कोरोनाबाधित

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भाजपच्या वतीने नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांचे सांगली महापौरपदासाठी आवेदन 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत आडके यांच्याकडे आवेदन प्रविष्ट केले.

जत (जिल्हा सांगली) येथील गुड्डापूरच्या श्री दान्नमादेवी देवस्थानच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

स्थानिक न्यायालयाने ही तक्रार प्रविष्ट करून घेत जत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद करून चौकशी करावी, असा आदेश दिला आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार प्रारूप मतदार सूची प्रसिद्ध

मतदार सूचींवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.

राज्यपालांना सुबुद्धी मिळावी यासाठी महाबळेश्‍वर (जिल्हा सातारा) येथे शिवलिंगाला दुग्धाभिषेक

महाबळेश्‍वर (जिल्हा सातारा) येथील शिवसैनिकांनी महाबळेश्‍वर शिवलिंगाला दुग्धाभिषेक केला.