
सांगली, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत आडके यांच्याकडे आवेदन प्रविष्ट केले. या वेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, दिनकरतात्या पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांसह अन्य उपस्थित होते.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !