Sambhal Mrityu Koop : संभल (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर सापडली प्राचीन ‘मृत्यूची विहीर’
संभलमध्ये २४ कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणार्या ६८ देवस्थान आणि १९ विहिरी यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
संभलमध्ये २४ कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणार्या ६८ देवस्थान आणि १९ विहिरी यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
उत्तरप्रदेशामध्ये आता प्रशासनानेच सर्वच मुसलमानबहुल भागांमध्ये मंदिर शोधण्याची मोहीम राबवून ती मुक्त करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन संपूर्ण देशात ही मोहीम चालू केली पाहिजे !
हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे.
कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
आपण अहिल्याबाईंनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर एक शासक कसा असावा, हे येणार्या पिढीला शिकायला मिळेल. आम्ही हा इतिहास येणार्या पिढीला सांगितला नाही, तर आपली संस्कृती आपण गमावून बसू.
संपादकीय भूमिकाफाळणीपूर्वी अखंड भारतात किती मशिदी आणि मदरसे होते आणि आता किती आहेत, पूर्वी मुसलमानांची लोकसंख्या किती होती अन् आता किती आहे, याचीही आकडेवारी सांगितली पाहिजे !
उत्तरप्रदेश सरकारने आता अशा मंदिरांच्या शोधासाठी स्वतंत्र विभागच स्थापन करावा, असेच हिंदूंना वाटते !
देशातील सर्वच मुसलमानबहुल भागांची तपासणी करून तेथे आणखी किती मंदिरे लपवण्यात आली आहेत का ?, हे उघड करण्यासाठी मोहीम राबवण्यासाठी हिंदूंनी राज्य सरकारांवर दबाव निर्माण केला पाहिजे !