गुरुपुष्यामृतयोग
‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृतयोग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यांसाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.
‘गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृतयोग’ होतो. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. सर्व लौकिक किंवा व्यावहारिक कार्यांसाठी हा योग शुभ मानला जातो. एका वर्षात साधारण ३ किंवा ४ वेळा हा योग येतो.
जो हिंदु धर्म मोठ्या दुष्प्रवृत्तींना नष्ट करता आला नाही, तो सध्याच्या विरोधकांकडून कधी नष्ट होईल का ? तरीही धर्मकर्तव्य म्हणून हिंदूंनी संघटित व्हावे आणि हिंदु धर्माचा जोमाने जगभर प्रसार करावा !
‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदूंवर ज्या पद्धतीने आक्रमणे झाली, त्याविषयी स्वरा भास्कर यांनी चकार शब्द काढलेला नाही. हे पहाता ‘स्वरा भास्कर हिंदु असल्याचीच आम्हाला लाज वाटते’, असे हिंदूंना म्हटल्यास चुकीचे ते काय ?
इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या हिंदु धर्माचा विधीवत स्वीकार करणार आहेत.
सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
नफीस अहमद या धर्मांधाने एका शीख महिलेला लोखंडी सळीने घायाळ केले. त्यानंतर तिला ट्रकखाली फेकून चिरडून ठार मारले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.
‘सृष्टीमध्ये हिंदु विधवांची निर्मिती करून विधात्याने कमाल केली आहे. पत्नी वारल्यावर पुरुष स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गातात, तेव्हा मला हसू येते आणि माझ्या डोळ्यांसमोर विधवा भगिनींची प्रतिमा उभी रहाते.
तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.