आमचा हिंदु धर्म श्रेष्ठ का आहे, हे दर्शवणारी काही उदाहरणे
आम्हाला गर्व वाटायला हवा की, आपण हिंदु आहोत. आपला जन्म हिंदु परिवारामध्ये झाला आहे.’
आम्हाला गर्व वाटायला हवा की, आपण हिंदु आहोत. आपला जन्म हिंदु परिवारामध्ये झाला आहे.’
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती. ते ‘सुवर्णाचे युग’ म्हणून प्रसिद्ध होते. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते.
काँग्रेसी, साम्यवादी, समाजवादी आणि त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे सर्वजण पौरुषहीनतेचे उघड उघड प्रचारक आहेत. ते त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या विषारी विचारांद्वारे हिंदूंना इतिहासापासून परावृत्त करत आहेत, हे लक्षात घेऊन वैचारिक प्रतिकार करण्यास शिकून सिद्ध व्हायला हवे.
भाग्यनगरमधील (हैद्राबाद) एका शास्त्रज्ञाने शोधले की, केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्ल्यानंतर कर्करोग (कॅन्सर) वाढवणारी ग्रंथी हळूहळू निष्क्रीय होत जाते.
आज हिंदूंना ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ या गोष्टींविषयी ठाऊक नसल्याने त्यांना प्रत्येक विदेशी वस्तूविषयी प्रेम वाटते अन् दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून विदेशी वस्तूंचा सर्रास वापर केला जातो.
धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु सण आणि उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे केले जात नाहीत. आजपासून आपण दिवाळी सात्त्विक पद्धतीने कशी साजरी करू शकतो ? याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.
गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही हा सण साजरा करते, इतका हा सण लाडका आहे; म्हणूनच तो सर्व सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे. हा दिव्यांचा, म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, म्हणजेच ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ (म्हणजे ‘मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने’), असा सण आहे.
गायीचे आध्यात्मिक महत्त्व व वासराने गायीचे दूध पित असतांना गायीने वासराला चाटण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढे दिल्या आहेत.
अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे.
‘सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी हे ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ सदर !