इस्लामी पद्धतीचे ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

देशात आहार उत्पादनांविषयी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकृत सरकारी संस्था असतांना पैसे घेऊन इस्लामी पद्धतीचे प्रमाणपत्र देणे, हे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे आणि बहुसंख्यांक उद्योजकांवर, हिंदु खाटीक समुदायावर केलेला अन्याय आहे.

कराड (जिल्हा सातारा) येथे ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन !

श्री दत्त चौकातील शिवतीर्थावर ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’ दिली.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा ! – श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

वाराणसी येथे हिंदु नववर्षानिमित्त हिंदु युवा वाहिनीकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, गुरु गोरक्षनाथ मंदिराचे महंत योगी रामनाथजी, हिंदु युवा वाहिनीचे मनीष पाण्डेय आणि अंबरीश सिंह (भोला) यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यत आले.

हिंदु नववर्षाचा प्रारंभ वीर सावरकरनिर्मित भगव्या ध्वजाची गुढी उभारून करा !

हिंदु धर्मध्वजाची गुढी उभारून वीरता, साहस आणि धर्माच्या प्रति निष्ठा दर्शवावी. यामुळे हिंदूंवर वक्रदृष्टी टाकणाऱ्यांसाठी चेतावणीही ठरेल. ‘शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो, धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो’ – स्वातंत्र्यवीर सावरकर

युगादीनंतरच्या ‘होसतोडकू’ (कर्नाटकातील सण) या दिवशी सरकारने झटका मांस उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी !

हिंदूंनी हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचेही आवाहन ! वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदूंवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही व्यवस्था करणे आवश्यक !

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’च्या वतीने पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुज यांची स्वच्छता !

‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ गेल्या ३० वर्षांपासून इतिहासाच्या क्षेत्रात दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी ‘संवर्धन मोहिमे’विषयी मार्गदर्शन केले.

हिंदुत्वनिष्ठ नेत्या के.पी. शशिकला यांच्यावरील आरोप केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप के.पी. शशिकला यांच्यावर करण्यात आला होता.

पेण (जिल्हा रायगड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची धर्मांधाकडून रंग लावून विटंबना !

केवळ क्षमायाचना नव्हे, तर महापुरुषांची विटंबना करणार्‍यांना कडक शासन व्हायला हवे, तरच अशा घटना थांबतील !

किरकोळ कारणावरून अंबड (जिल्हा जालना) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु युवकाची हत्या !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात जे दाखवले आहे, तेच जालन्यात पुन्हा घडले आहे आणि तेव्हाप्रमाणे आजही पोलीस, प्रशासन आणि सरकार गप्प आहेत ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !