हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग

वाराणसी (उत्तरप्रदेश), २ एप्रिल (वार्ता) – हिंदु नववर्षानिमित्त २ एप्रिल या दिवशी येथे ‘हिंदु युवा वाहिनी’च्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी, गुरु गोरक्षनाथ मंदिराचे महंत योगी रामनाथजी, हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष मनीष पाण्डेय आणि वाराणसीचे प्रभारी अंबरीश सिंह (भोला) यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यत आले.

या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. शोभायात्रेच्या वेळी वातावरण भगवेमय झाले होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !